अहमदनगर जिल्हा लेबर फेडरेशनच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी आज इलेक्शन पार पडले,
त्यामध्ये अर्जुन बोरुडे यांची चेअरमन तर जिल्हा लेबर फेडरेशनच्या व्हाईसचेअरमन पदी विकास [विकी] दादासाहेब जगताप हे निवडून आले त्यांनी प्रशांत सबाजी गायकवाड व राळेभात यांचा पराभव केला.
जिल्हा लेबर फेडरेशनच्या अहमदनगर येथील कार्यालयामध्ये आज ही निवडणूक पार पडली,
बोरुडे व जगताप यांनी निवडून आल्यावर फटाक्यांच्या आतिश बाजीसह गुलालांचा वर्षाव केला निवडून आलेल्या चेअरमन अर्जुन बोरुडे व विकी जगताप यांचा सत्कार आमदार अरुण काका जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी केला.
0 टिप्पण्या